Rotary 3131 - Project Details

14-04-2020 - 15-04-2020

Grains distribution by our club, thanks to club President Pavan ji , Secretary Sheetal , Deepak Mali and Retractors for coordinating the event कल्याण नगर रोटरी क्लबचे सन्मानीय पवन ज्योत सिंग गांधी सेक्रेटरी शीतल बन्सल डॉक्टर राशी वाजपेयी यांच्या प्रयत्नातून दरेकरवाडी गरीब गरजू लोकांना धान्य व किराणा वाटप करण्यात आले दरेकरवाडीमंध्ये गरजु ब गरीब यांच्यावतिने दत्ताभाऊ दरेकर यांच्या प्रयत्नाने किराणा मालाचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्षम जि.प.सदस्या व जि.नि.समिती सदस्या सौ.रेखाताई मंगलदास बांदल,कार्यक्षम सरपंच प्रमिलाताई दरेकर ,पो.पाटिल पांडुरंग दरेकर ,मा.उपसरपंच हिरामण दरेकर ,आरोग्य सेविका कल्याणी दिक्षित,पै.अमोल दरेकर {अध्यक्ष सौ.रेखाताई मंगलदास बांदल युवा मंच } यांचे सहकार्य मिळाले.व दरेकरवाडी ग्रामस्थांच्या वतिने रोटरी क्लब कल्याणी नगर व सौ.रेखाताई बांदल यांचे आभार मानण्यात आले.

Project Details

Start Date 14-04-2020
End Date 15-04-2020
Project Cost 35000
Rotary Volunteer Hours 200
No of direct Beneficiaries 400
Partner Clubs
Non Rotary Partners Darekarwadi Village Databhau Darekar
Project Category