Rotary 3131 - Project Details

22-02-2020 - 22-02-2020

रोटरी क्लब महाड भागातील पाच शाळांना हँड वॉश स्टेशन्स हस्तांतरण करण्यात आले. यासाठी ५०% आर्थिक सहाय्य Rtn. Jignesh, Pres. RC Akurdi यांनी उपलब्ध करून दिले. यावेळी मंजु फडके, District Director-Service Project(Special) आणि I.P.D.G. शैलेश पालेकर ऊपस्थीत होते. 22 तारखेला शनिवारी हा कार्यक्रम समृद्धी हॉटेल हॉलमध्ये सकाळी १० वाजता संपन्न झाला. सदर कामी रोटरी क्लब आकुर्डी चे धन्यवाद.

Project Details

Start Date 22-02-2020
End Date 22-02-2020
Project Cost 75000
Rotary Volunteer Hours 36
No of direct Beneficiaries 1200
Partner Clubs Rotary Club of Akurdy,Pune.
Non Rotary Partners रायगड जिल्हा परिषद शाळा महाड आणि लोणेरे.
Project Category Club Thrust Area, Wins