Rotary 3131 - Project Details

22-02-2020 - 22-02-2020

COPs Members 2018-19 यांच्या आर्थिक सहाय्याने रोटरी क्लब ऑफ महाड कडून I.P.P. नितीन मेहता यांच्या स्मरणार्थ जनकल्याण रक्तपेढी यांना मंजू फडके यांच्या पुढाकाराने आणि IPDG शैलेश पालेकर यांच्या शुभहस्ते *शीत शवपेटी* हस्यातांतरण झाले. याप्रसंगी मंजू फडके, District Director-Service Project(Special) आणि I.P.D.G. शैलेश पालेकर ऊपस्थीत होते. 22 तारखेला शनिवारी हा कार्यक्रम समृद्धी हॉटेल हॉलमध्ये सकाळी ११ वाजता संपन्न झाला. Thanks to COPs members of 2018-19.

Project Details

Start Date 22-02-2020
End Date 22-02-2020
Project Cost 80000
Rotary Volunteer Hours 12
No of direct Beneficiaries 1500
Partner Clubs Rotary club of Pune
Non Rotary Partners जनकल्याण रक्तपेढी, महाड.
Project Category Disease prevention and treatment