Rotary 3131 - Project Details

18-01-2020 - 18-01-2020

रोटरी नर्सरी स्कूल येथे फॅन्सी ड्रेस कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी 25 मुला मुलींनी भाग घेऊन आपापल्या कलागुणांना वाव दिला. सदर प्रसंगी रोटरी सभासद आणि मुलांचे पालक उपस्थित होते. अशा कार्यक्रमांमुळे मुलांच्या गुणांना वाव मिळून त्यांची सर्वांगीण प्रगती होईल असा आशावाद रोटरी प्रेसिडेंट राजेंद्र मेहता यांनी व्यक्त केला.

Project Details

Start Date 18-01-2020
End Date 18-01-2020
Project Cost 2000
Rotary Volunteer Hours 3
No of direct Beneficiaries 60
Partner Clubs
Non Rotary Partners Fitness Mantra group of mahad
Project Category Basic education and literacy