Rotary 3131 - Project Details

26-07-2019 - 26-07-2019

जॉय इंटरनॅशनल प्री स्कूलला रोटरी क्लब ऑफ राजगुरूनागरच्या वतीने शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. सदार शाळेने रोटरी क्लब ला शाळेतील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते त्यास अनुसरून क्लब ने शाळेला भरीव मदत केली.

Project Details

Start Date 26-07-2019
End Date 26-07-2019
Project Cost 15000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 60
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy