Rotary 3131 - Project Details

21-07-2020 - 21-07-2020

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या च्या पार्श्वभूमीवर पोलीस व सफाई कामगार त्यांची जबाबदारी अहोरात्र पार पाडत आहेत .त्यासंदर्भात रोटरी क्लब चाकण ने चाकण पोलीस स्टेशन मधील सर्व स्टाफ व नगरपरिषदेतील सफाई कामगार यांना रोटरीचे लोगो असलेले मास्क वाटप केले. या उपक्रमास सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Project Details

Start Date 21-07-2020
End Date 21-07-2020
Project Cost 10000
Rotary Volunteer Hours 6
No of direct Beneficiaries 500
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution