Rotary 3131 - Project Details

31-07-2020 - 31-07-2020

खालावत जाणारी भूजल पातळी...सोसायटी मध्ये आटलेले बोरवेल...शहरात टँकर मध्ये झालेली वाढ...वाहून जाणारे पावसाचे पाणी ...रेनवॉटर हार्वेस्टिंग ...भूजल आणि आपली जबाबदारी... असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांच्या कडून जाणून घेण्यासाठी Rotary India Water Mission 2020-2025 अंतर्गत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी ने भूजल अभियान ट्रस्ट आणि ACWADAM च्या सहयोगाने आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये आवश्य सहभागी व्हा. चला तर भूजल पातळी वाढवूया आणि शहराच्या पाणी बचतीसाठी एक दक्ष नागरिक, संस्था या नात्याने प्रयत्न करूया !! PCMC, PMC & all urban area citizens of India can join this webinar !! शुक्रवार दिनांक ३१ जुलै २०२० वेळ सायं ५ ते ७ पर्यंत Cisco webex webinar link - https://tinyurl.com/yy48z4cy Meeting number (Access code) 126 765 1328 Meeting password : 1234 Yours Sincerely, Rot. Sachin Kalbhor Rtn. Sachin Khole President Secretary +91 8080614650 +91 9860431357 & Team Rotary Club of Walhekarwadi, Club No: 88449, RI District 3131

Project Details

Start Date 31-07-2020
End Date 31-07-2020
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 20
No of direct Beneficiaries 45
Partner Clubs
Non Rotary Partners भूजल अभियान ट्रस्ट आणि ACWADAM
Project Category Basic education and literacy, Club Thrust Area, District Thrust Area