Rotary 3131 - Project Details

11-04-2020 - 13-04-2020

Successfully Completed CSD event on 11&13 th April What's up होम मिनिस्टर *Task* 1)एक कोडे जे आपण खायला आणतो पण खात नाही ...याचे उत्तर न सांगता त्या वस्तू(उत्तर) सोबत आपला सेल्फी काढून पाठवावा... 2)रोटरॅक्ट फ्रेंड पिके का वरती फिशपाँड tumacha vdo काढून टाका 3)एक योगासनांचा प्रकार करताना चा फोटो पाठवा तुमचा किवा तुमच्या मुलाचा 4)इंग्लिश लेटर P पासून सुरु होणाऱ्या ५ वस्तू एकाच.. फोटो पाठवा मध्ये पाठवा 5)*मला चार पाय आहेत पण मी कुत्रा नाही, मला पाठ आहे पण मी उंठ नाही, तुम्ही माझ्यावर बसू शकतात पण मी घोडा नाही, राहतो मी तुमचा घरातच, ओळखा मी कोण?*याचे उत्तर जे आहे ते सेल्फी काढून पाठवा 6)आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी गाने गायनाचा व्हिडिओ पाठविणे(कमीत कमी १० सेकंद) 7)तुमच्या लहानपणी चा पाच वर्षाच्या आतील एखादा फोटो पटकन ग्रुप वर सेंड करा 8)गॉगाल घालून.. गाणे लाऊन कीवा स्वतः म्हणून..किमान 10 सेकंद डान्स करताना चा व्हिडिओ पाठवा 9)मास्क, हातमोजे आणि हातात किराणा पिशवी असलेले कुटूंबाच्या सदस्याचे छायाचित्र पाठवा, जणू काय आपण सर्व सुरक्षा सह किराणा खरेदीसाठी जात आहात😷😷 10)मैदानी खेळ घरात खेळताना फोटो पाठवा 11)आई वर तर सगळेच बोलतात पपा वर ५ वाक्य बोला....१० sec 12)*मी पाळतो पण चालू नाही शकत,मी कधी कधी गातो पण बोलू नाही शकत, तिघ भाऊ मिळूनही राहतो भिंतीवर, ओळखा मी कोण?* याचे उत्तर न सांगता त्याच्या सोबत सेल्फी काढून पाठवा 13)देशभक्तिपर गीत रेकॉर्ड करून पाठविणे.(कमीत कमी १५ सेकंड) 14)चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदी की चमच से चटणी चाखाई. हे 5वेळा ना थांबता म्हणा आणि त्याचा vdo बनून पाठवा. 😄 15)आताची परिस्थिती पाहता..तुमच्याकडे..गहू.. तांदूळ पीठ आहे.. भाजी..कोबी.. न..कांदा..आहे..किती पदार्थ बनऊ शकता नावे सांगा.. 16)जगातील तुमच्या आवडत्या व्यक्तीचा सिंगल फोटो पाठवा. 17)तुमच्या एका खास साठी एक शायरी बोलताना चा vdo पोस्ट करा 18)कोरोना संबधित एक वाक्य कागदावर लिहून हातात घेऊन फोटो काढा. 19)रोट्रॅक्ट गर्ल ने मिशी काढून आणि टोपी घालूनआणि गॉगल लावून तर रोट्रॅक्ट बॉयने टिकली लावून सारी घालून फोटो share करा 20)Apalya family member sobat मस्त डान्स करतानाच vdo send kara we all played games together. Full Enjoy

Project Details

Start Date 11-04-2020
End Date 13-04-2020
Project Cost 100
Rotary Volunteer Hours 24
No of direct Beneficiaries 12
Partner Clubs Rotaract Club of Daund College
Non Rotary Partners
Project Category Others, Wins