Rotary 3131 - Project Details

10-03-2020 - 10-03-2020

Successfully Completed Professional development event on 10 th March, 2020 ,Daund Rtn. Mahesh Rojpodhya will tell us his experience of *होळी* Information of Holi history फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी.' देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते. दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच.

Project Details

Start Date 10-03-2020
End Date 10-03-2020
Project Cost 300
Rotary Volunteer Hours 48
No of direct Beneficiaries 24
Partner Clubs Rotaract Club of Daund College
Non Rotary Partners
Project Category Others