Rotary 3131 - Project Details

15-12-2019 - 15-12-2019

15 Dec रोजी District literacy Seminar jspm collage मध्ये संपन्न झाला ज्योती या सेमिनार मध्ये अतिशय उत्तम वक्ते होते. Dr.अभय जेरे, सोनल literacy chairparson, मुंबई मधून Dr बाळ इनामदार आले होते . PDG Dr उल्हास कोल्हटकर असे उत्तम वक्ते होते. ‘ साक्षरता ‘ हा पोलीओ नंतरचा रोटरीचा सर्वांत महत्वाचा कार्यभाग ज्याप्रमाणे रोटरीच्या साहाय्याने पोलीओ निर्मूलन करण्यात यश आले त्याचप्रमाणे साक्षरता मधेही यश रोटरीचे मेंबर करू शकतात असे Dr . कोल्हटकर यांनी सांगितले . जग बदलेले आहे त्यामुळे नवीन पद्धतीने साक्षरता साठी नवीन प्रयोग करणे जरुरीचे आहे. Skill development मध्येही बदल होणे आवश्यक आहे. मुलांमध्ये आता शिक्षणाची गोडी लागली आहे परंतु मोठया माणसांमध्ये साक्षरता आणि त्याचबरोबर Skill घडविणे जरूरीचे आहे असे Dr बाळ इनामदार यांनी सांगितले . साक्षरते बरोबरच आरोग्य सुधारण्यासाठी शाळांबरोबर मोठया माणसांमध्ये जागरूकता होणे आवश्यक सर्वानी साक्षर होण्यासाठी रोटरीने मोठी व्यवस्था करावी साक्षरतेमधून आरोग्य सहज समजते . आपल्या क्लब ने सर्वांत प्रथम Happy School project पूर्ण केल्याबद्दल खूप क्लबचे कौतुक झाले तसेच tech chairparson माधुरीचे हि कौतुक केले या सेमिनार मध्ये.

Project Details

Start Date 15-12-2019
End Date 15-12-2019
Project Cost 0
Rotary Volunteer Hours 12
No of direct Beneficiaries 400
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy