Rotary 3131 - Project Details

17-10-2020 - 17-10-2020

#जागर_आदिशक्तिचा... #सन्मानकर्तृत्ववानस्त्रीशक्तिचा... तिच्या नुसत्या असण्याने आपल्याला बळ मिळते...तिची कौतुकाची थाप आपल्याला पुढचे पाऊल टाकण्यास हिंमत देते...हो खरंय...प्रत्येक कुटुंबाचा आधार म्हणजे त्या घरातली स्त्री...आणि ही अापली भगिनी, माता आपले ठराविक विश्व सोडुन समाज बदलवण्यासाठी काही तरी वेगळे पाऊल उचलते तेव्हा खरंच खुप अभिमान वाटतो. कारण एखादी वेगळी वाट धरुन समाजात बदल घडवणे सोपे नाहीये. या नवरात्रात आपण अश्याच काही असामान्य कार्य करुनही प्रसिध्दीपासुन दुर असलेल्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांविषयी जाणुन घेणार आहोत. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी तर्फे अश्या कर्तृत्ववान स्त्रियांना मानाचा मुजरा... जाणुन तिचे अलौकिक कर्तृत्व देऊयात तिला हा आज मान... हाच खरा ठरेल स्त्रीशक्तिचा सन्मान... पहिले पुष्प - साहित्यिक/लेखिका सौ. विशाखा कुलकर्णी यांचे विषय:- नवरात्रीचे महात्म्य... भेटुयात मग रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या फेसबुक पेज व यु ट्यूब चॅनलवर सायंकाळी ६ वाजता..!! पहिली माळ जागर आदिशक्तीचा .सन्मान कर्तृत्ववान स्त्रीशक्तीचा ! रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जागर आदिशक्तीचा ... सन्मान कर्तृत्ववान स्त्रीशक्तीचा ..! आपल्यातच सदैव असणाऱ्या मात्र आपल्याला आजपर्यंत न कळलेल्या शक्तींचे दर्शन ..!! समाजासाठी काहीं ना काही तरी विचारांचा ठेवा देणाऱ्या शक्ती !! सदृढ समाजासाठी स्वतःच्या विचाराने, संघर्षाने आपले शक्तिरूप सिद्ध करणाऱ्या आदिशक्तींचा गौरव !! आजपासून म्हणजेच घटस्थापना ते विजयादशमी नवरात्रीच्या नऊ दिवसात या नव्या विचारांच्या, नव्या संकल्पनांच्या, नव्या वाटा चोखाळत, आपल्या क्षमता खेचून स्वतःला सिद्ध करणाऱ्या तुमच्या साठी घेऊन येत आहेत अनुभवकथनाचा जागर ..! पहायला आणि ऐकायला विसरू नका रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी च्या फेसबुक पेज व युट्युब चॅनेलवर .. दररोज संध्याकाळी . ६ वाजता !! पहिले पुष्प - साहित्यिक/लेखिका सौ. विशाखा कुलकर्णी विषय:- नवरात्रीचे महात्म्य. फेसबुक पेज :- https://www.facebook.com/rotaryclubofwalhekarwadi/ युट्युब :- https://www.youtube.com/results?search_query=rotary+club+

Project Details

Start Date 17-10-2020
End Date 17-10-2020
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 3000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy, Club Thrust Area, District Thrust Area