Rotary 3131 - Project Details

19-10-2020 - 19-10-2020

जागर आदिशक्तीचा .. सन्मान कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा ... तिसरी माळ पुष्प तिसरे :- सौ.विनिता देशपांडे -लेखिका/अनुवादक,प्राचीन शिल्पकला अभ्यासक विषय :- भारतीय संस्कृती आणि तिचे महत्व सौ.विनिता ताई देशपांडे या अनुवादक असून त्यांचा भारतीय प्राचीन शिल्पकला आणि संस्कृती यांचा प्रगल्भ अभ्यास आहे, त्यामधील भूअलंकरण हा त्यांचा आवडीचा विषय. गरजूंपर्यंत पुस्तके पोहोचवणे तसेच ई-वेस्ट चे कलेक्शन यांसारख्या सामाजिक कार्यात देखील त्यांचा सहभाग आहे . विविध प्रसिद्ध पुस्तकांचा अनुवाद केला आहे. आकाशवाणी पुणे केंद्राच्या अनेक कार्यक्रमांचे लेखन केलेले आहे.आज तिसऱ्या माळे बरोबरच जाणून घेऊ त्यांचे मनोगत ..!! https://www.facebook.com/watch/?v=380598073067481

Project Details

Start Date 19-10-2020
End Date 19-10-2020
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 20
No of direct Beneficiaries 2000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy, Club Thrust Area, Literacy