Rotary 3131 - Project Details

11-10-2020 - 11-10-2020

सर्व रोटरीयन्स !! लॉक डाऊन काळात काळजी घेताय ना ?? काळजी घेतलीच पाहिजे .. घरी रहा,सुरक्षित रहा, स्वतःबरोबर आपल्या स्वजनांची काळजी देखील घ्या .. लॉक डाऊन संपल्यानंतर कोणत्याही शनिवारी आपण थेऊर येथे देशी झाडांच्या बिया, त्यांची ओळख, आणि महत्व या विषयावर एक दिवस श्रमदान आणि वनभोजन असा प्रोजेक्ट असणार आहे तरी श्री.रघुनाथ ढोले सर यांच्या उपस्थिती मध्ये पूर्ण एक दिवस आपण नर्सरीत काढणार आहोत (टीप:- फक्त 20 व्यक्तींना प्रवेश) त्वरा करा आणि आजच आपली नोंदणी करा .. १)रो .सचिन काळभोर २)प्राजक्ता काळभोर ३) रो . प्रदिप वाल्हेकर ४)रो . स्वाती प्रदिप वाल्हेकर ५) रो. सचिन खोले ६) सौ. अश्विनी खोले

Project Details

Start Date 11-10-2020
End Date 11-10-2020
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area, Environment Protection, Water and sanitation