Rotary 3131 - Project Details

22-10-2020 - 22-10-2020

#रोटरी क्लब ऑफ_वाल्हेकरवाडी आयोजित #जागर_आदिशक्तीचा... #सन्मान कर्तृत्ववान स्त्री_शक्तीचा... #सहावी_माळ पुष्प सहावे :- सौ.करुणाताई शेखर चिंचवडे - नगरसेविका/ मा. अध्यक्ष ब प्रभाग समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका विषय :- महिला सबलीकरण आणि स्वयंपूर्णता वाल्हेकरवाडी प्रभागाच्या नगरसेविका सौ.करुणाताई शेखर चिंचवडे गेल्या २.५ वर्षे ब क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष राहिल्या असून प्रभागाच्या सेवेसाठी आणि विकासासाठी सदैव तत्पर असतात, पर्यावरणविषयक जनजागृती बरोबरच नागरिकांनी पर्यबरांपुरक जीवनशैली तपासात करावी यासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात, परिसरातील ८० बचतगटांचे जाळे तयार करून महिलांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी देखील त्या कार्यरत आहेत, कोरोना काळात दररोज तब्बल ८०० लोकांना अन्नदान, मास्क वाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर नर्सेस, पोलीस बांधव यांना कोरोना योद्धा म्ह्णून सन्मान या आणि अश्या तब्बल १५ उपक्रमांची साखळी त्यांनी कोरोना काळात उभारली, राजकीय जीवनात कार्यरत असतानाच महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या या हेतूने सदैव कार्यरत राहिल्या आहेत, आज आदिशक्तीच्या पूजाच्या सहाव्या माळेबरोबरच जाणून घेऊ त्यांचे मनोगत !! भेटूया आज संध्याकाळी ६ वाजता रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या फेसबुक व यु ट्यूब चॅनेलवर !! फेसबुक पेज :- https://www.facebook.com/rotaryclubofwalhekarwadi/ युट्युब :- https://www.youtube.com/results…

Project Details

Start Date 22-10-2020
End Date 22-10-2020
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 16
No of direct Beneficiaries 1500
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy, Club Thrust Area, District Thrust Area