Rotary 3131 - Project Details

13-10-2020 - 30-11-2020

मौजे काळदरी ( सासवड जवळ) महिलांना कोंबड्यांची पिल्ले देणे. पिल्लांसाठी खाद्य व औषधे देणे. मोठी झाल्यावर कोंबड्यांच्या विक्रीची तजवीज करणे. म्हणजे महिला आर्थिक दृष्ट्या सबल होतील. "सेवावर्धिनी" या भागात काम करणारा NGO आहे. यापूर्वीही ही आमच्या क्लबने सेवावर्धिनी समवेत काम केले आहे. या प्रोजेक्टला सुरुवातीची मदत म्हणून आमच्या क्लबने Rs २५,०००/- डोनेशन दिले आहे. गरजेप्रमाणे भविष्यातही मदत करणार आहोत.

Project Details

Start Date 13-10-2020
End Date 30-11-2020
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 500
Partner Clubs
Non Rotary Partners "सेवावर्धिनी" - NGO in local area.
Project Category Others