Rotary 3131 - Project Details

24-10-2020 - 24-10-2020

https://www.facebook.com/1451971894826038/posts/3468149713208236/ #रोटरी क्लब ऑफ_वाल्हेकरवाडी आयोजित #जागर_आदिशक्तीचा... #सन्मान कर्तृत्ववान स्त्री_शक्तीचा... #आठवी_माळ पुष्प आठवे :- प्रियांका भोसले - क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, प्रेरक वक्त्या - लाइटवर्कर्स विषय :- मानसिक आरोग्य !! प्रियांका भोसले या प्रथितयश क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असून त्यांच्या लाइटवर्कर्स या संस्थेच्या वतीने आजपर्यंत विविध कॉर्पोरेट कंपन्या, स्कुल्स मध्ये कार्यशाळा घेतल्या असून त्या अतिशय चांगल्या समुपदेशक ही आहेत, सध्याच्या धावपळीच्या युगात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील जपले पाहिजे, सध्या कोरोना काळात मानसिक स्थिती ही काही ना काही कारणास्तव विचलित होत असते आणि आपण त्याची उदाहरण पाहत आहोत,ऐकत आहोत त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे, आदिशक्तीचा जागर करताना अष्टमीच्या माळेबरोबरच आज ऐकून या त्यांचे मनोगत !!

Project Details

Start Date 24-10-2020
End Date 24-10-2020
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 2000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy, Club Thrust Area, District Thrust Area, Peace and conflict prevention/resolution