Rotary 3131 - Project Details

25-10-2020 - 25-10-2020

#रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित #जागर आदिशक्तीचा... #सन्मान कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा. #विजयादशमी #सिमोउल्लंघनकृतिशीलविचारांचे. पुष्प नववे :- सौ. जाई शिरीष देशपांडे - पुण्यातील पहिल्या महिला ट्रान्सपोर्टर उद्योजिका / लेखिका/ कवयित्री विषय :- ट्रान्सपोर्ट व्यवसायातील आव्हाने आणि अनुभव कथन सौ. जाई शिरीष देशपांडे या पुण्यातील पहिल्या अवजड ट्रान्सपोर्ट व्यवसायातील यशस्वी उद्योजिका आहेत, मराठी मध्ये अत्यंत उत्कृष्ट असे प्राविण्य असलेल्या सौ. जाई शिरीष देशपांडे यांनी खरंतर महिला असूनही पुरुषांची मक्तेदारी मोडीत खऱ्या अर्थाने सिमोउल्लंघन केले आहे. महिला असूनही ठराविक चौकटीत न राहता आपल्या खऱ्या क्षमता पारखून या बदलत्या काळाची पावले ओळखून त्या कार्यरत राहिल्या आहेत, आताच्या काळात महिलांनी उद्योजिका म्ह्णून यशस्वी होण्यासाठी पुढे यावे म्हणून त्यांचे कार्य आदर्शवत आहे, घरातल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ट्रान्सपोर्ट सारख्या अवजड व्यवसायात अतिशय चांगल्या रीतीने कार्यरत आहेत हेच खरं सिमोउल्लंघन !! https://www.facebook.com/watch/?v=371782184018813

Project Details

Start Date 25-10-2020
End Date 25-10-2020
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 20
No of direct Beneficiaries 2000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy, Club Thrust Area, District Thrust Area