Rotary 3131 - Project Details

11-11-2020 - 12-11-2020

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी व वाल्हेकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वसुबारस या कार्यक्रमास रोटरी क्लब चे पी पी रो. प्रदीप वाल्हेकर, संदीप वाल्हेकर, स्वाती प्रदीप वाल्हेकर तसेच रोटरी परिवारातील अननस कु. सूयोग वाल्हेकर. कु. तन्मय वाल्हेकर, कु. रसिक वाल्हेकर आदी उपस्थित होते. वसुबारस भारतीय संस्कृतीच्या पद्धतीने आणि अतिशय जल्लोष पूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

Project Details

Start Date 11-11-2020
End Date 12-11-2020
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 30
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area, District Thrust Area, Others