Rotary 3131 - Project Details

06-09-2020 - 20-09-2020

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 चलो देहू गायरान ... चलो देहू गायरान ... मा. प्रेसिडेंट , मागील वर्षी आपण देहू गायरान येथे देहू क्लब बरोबर वृक्षरोपन केले होते , त्या लावलेल्या झाडांची काळजी योग्य रीतीने घेन्यात आली असून झाडांची वाढ चांगली आहे मागील वर्षी अंदाजे ८०,०००/- वृक्ष लागवड झाली ... या वर्षी देखील वृक्ष लागवड जून पासून सुरु झाली असून झाडांची एकूण संख्या १,२५,०००/- पर्यन्त पोहचली आहे ... तरी या वर्षी देखील आपण कोणत्याही रविवारी सदरील ठिकाणी वृक्षरोपण कार्यक्रम / प्रोजेक्ट आयोजित करावा हि विनंती धन्यवाद

Project Details

Start Date 06-09-2020
End Date 20-09-2020
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category -