Rotary 3131 - Project Details

01-02-2021 - 01-02-2021

"Covishield Vaccine समज आणि गैरसमज" हा विषय घेऊन करोना लसीविषयी शंकांचे निरसन करणारे व माहितीदर्शक असे डॉ‌. राजीव गोखले (ज्येष्ठ कन्सल्टंट) आणि डॉ. तुषार शेट (मानद् फिजीशियन, उपजिल्हा रुग्णालय माणगाव) यांचे व्याख्यान सोमवार दि. १ फेब्रुवारी, सायंकाळी ५-३० वाजता कै.वि.रा.मेता सार्वजनिक वाचनालय, गोरेगाव येथे आयोजित केला होता. हा कार्यक्रम फिजिकल तसेच ऑनलाइन पद्धतीने YOUTUBE LIVE व FACEBOOK LIVE द्वारे सुद्धा प्रसारित करण्यात आला होता व १४०० हून अधिक श्रोत्यांपर्यंत माहिती पोहचवण्यास क्लब यशस्वी झाला.

Project Details

Start Date 01-02-2021
End Date 01-02-2021
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 4
No of direct Beneficiaries 1400
Partner Clubs NO
Non Rotary Partners NO
Project Category Club Thrust Area