Rotary 3131 - Project Details

21-01-2021 - 21-01-2021

#रोटरी_क्लब_ऑफ_वाल्हेकरवाडी_च्या_वतीने_चऱ्होली #येथील_आपुलकी_वृद्धाश्रमास_जीवनावश्यक_वस्तू, #धान्य_आणि_ब्लॅंकेटचे_वाटप नुकताच नववर्षाच्या सुरवातीला शुभारंभ झालेला आणि ह भ प श्री. बोऱ्हाडे महाराज यांच्या प्रयत्नातून सदरील आपुलकी वृद्धाश्रम चऱ्होली येथे चालविलेला जातो काल या वृद्धाश्रमास रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या माध्यमातून ब्लॅंकेट, धान्य, प्रथमोउपचार किट याचे मदत देण्यात आली यावेळी सह्याद्री देवराई व स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड समितीचे पर्यावरण सल्लागार श्री.धनंजय शेडबाळे, वाल्हेकरवाडी क्लबचे संस्थापक श्री. प्रदीप वाल्हेकर, विद्यमान अध्यक्ष श्री. सचिन काळभोर, रोटरी सदस्य श्री. वसंत ढवळे, कु. सुयोग वाल्हेकर आदी उपस्थित होते, विशेष प्रथमोउपचार किटसाठी शिवम मेडिकल वाल्हेकर वाडीचे श्री.प्रकाश एकदारी यांचे सहकार्य लाभले, यावेळी समाजासाठी कीर्तन प्रबोधनाच्या माध्यमातून काम करणाऱ्या ह भ प श्री. बोऱ्हाडे महाराज यांना पुढील भविष्यात कोणतीही मदत लागल्यास आम्ही सदैव तत्पर असू असा निर्धार रो. श्री. वसंत ढवळे यांनी बोलून दाखविला.

Project Details

Start Date 21-01-2021
End Date 21-01-2021
Project Cost 11000
Rotary Volunteer Hours 28
No of direct Beneficiaries 10
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area, Peace and conflict prevention/resolution