Rotary 3131 - Project Details

16-01-2021 - 16-01-2021

#चिंचवड कचरा वर्गीकरण आणि कंपोस्ट खत बनवणे शिबिर चिंचवड येथे माऊली सोशल फौंडेशन ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिला भगिनींना PCMC We Compost अंतर्गत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने कचरा समस्या, ओला सुका इलेक्ट्रॉनिक आणि घातक कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे आणि ओल्या कचऱ्याचे घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमी खर्चात कंपोस्ट कसे करावे ह्याचे प्रात्यक्षिक दिले. तसेच ओल्या कचऱ्यातून तयार झालेल्या कम्पोस्ट खतातून टेरेस गार्डन करून घरच्या घरी विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला कसा बनवता येऊ शकतो हे सांगितले. कार्यक्रमास महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद दिला, कार्यक्रम आयोजित करण्यास माऊली सोशल फौंडेशन च्या सौ. ज्योतीताई सचिन निबाळंकर आणि श्री सचिन निबाळंकर ह्यांनी सहकार्य केले. Rotary Club Of Walhekarwadi #pcmcwecompost #compost #swachhbharat

Project Details

Start Date 16-01-2021
End Date 16-01-2021
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 8
No of direct Beneficiaries 50
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area, Disease prevention and treatment, District Thrust Area, Environment Protection, Literacy