Rotary 3131 - Project Details

07-08-2020 - 07-08-2020

दिशा करिअरच्या - डॉ. राजेंद्र मोरे [PhD] • दहावी नंतर उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची चर्चा • करियर मार्गदर्शन • ११वीची प्रवेश प्रक्रिया शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२०, सायंकाळी ५:०० ते ७:०० प्रिय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, "दहावी नंतर काय? / ११वीची प्रवेश प्रक्रिया" ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मावळातील ७ रोटरी क्लबनी एकत्र येऊन “दिशा करिअरच्या” हे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. ह्या क्षेत्रातील ३० वर्षांचा अनुभव व १० लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असणारे “डॉ. राजेंद्र मोरे [PhD]” हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. Zoom Meeting https://us02web.zoom.us Meeting ID: 881 8652 6709 Passcode: RID3131

Project Details

Start Date 07-08-2020
End Date 07-08-2020
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 30
No of direct Beneficiaries 250
Partner Clubs रोटरी क्लब ऑफ लोणावळा रोटरी क्लब ऑफ देहूरोड रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी रोटरी क्लब ऑफ देहू रोटरी क्लब ऑफ मावळ रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम. आय. डी. सी.
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy