Rotary 3131 - Project Details

10-08-2020 - 20-08-2020

५ दिवस (१० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट) चालणाऱ्या या प्रशिक्षणात तुम्हाला एकूण १५ IT / डीजिटल स्किल्सचे विडिओ व्हाट्सअँप ग्रुपवर पाठवले जातील रोज सकाळी १० वाजेपर्यंत रोज तीन IT स्किल्सचे व्हिडिओ + त्यावरील प्रश्नांचे PDF फाईल्स + सूचनांचा मेसेज इत्यादी पाठवले जातील. विडिओ पाहून त्यामधील स्किल्स समजून घ्या. कृपया यामधील सर्व स्किल्स स्वतः पुन्हा पुन्हा करून पहा. स्किल्सचा सराव करून झाल्यानंतर प्रश्नांचे PDF फाईल्स पाहून प्रश्न सोडवा. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढील दिवशी पाठवली जातील. अशाप्रकारे ५ दिवसांमध्ये तुम्ही १५ स्किल्स आत्मसात कराल. यामध्ये सराव हा खूप महत्वाचा असेल. काही महत्वाची शंका असेल तर ग्रुप ऍडमिन च्या वैयक्तिक व्हाट्सअँप नम्बरवर विचारावे . ग्रुपवर टाकू नये. त्याला उत्तर दिले जाणार नाही. सहावा दिवस (१५ ऑगस्ट) हा सरावासाठी ठेवलेला आहे. परीक्षेत चांगले मार्क्स मिळविण्यासाठी भरपूर सराव महत्वाचा ठरेल. सातव्या दिवशी (१६ ऑगस्ट) तुम्हाला *ऑनलाईन परीक्षा* देण्यासाठी एक लिंक पाठविली जाईल. त्यावर क्लिक करून तुम्हाला परीक्षा देता येईल. त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. *अचूक आणि वर्किंग "ई-मेल आयडी" देणे खूप महत्वाचे*, कारण तुमचे सर्टिफिकेट इमेलद्वारे तुम्हाला पाठवण्यात येईल. सर्टिफिकेट मिळण्यासाठी १० ते १५ दिवस वाट पहा. तोपर्यंत कृपया पाठपुरावा करू नये. ज्यांना ४० % किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळतील त्यांनाच सर्टिफिकेट मिळेल. परीक्षा हि ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असेल. लिंक:- https://rebrand.ly/Digital-Mantra-Training-Registration-Form

Project Details

Start Date 10-08-2020
End Date 20-08-2020
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 40
No of direct Beneficiaries 50
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Literacy