Rotary 3131 - Project Details

31-10-2020 - 31-10-2020

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, * रोटरी क्लब ऑफ लोणावळा, रोटरी क्लब तळेगाव दाभाडे आणि रोटरी क्लब राजगुरुनगर आयोजित करीत आहे e-RYLA* RYLA म्हणजे Rotary Youth Leadership Awards ह्या कार्यक्रमात आपण हसत खेळत आपली नवनवीन कौशल्ये विकसित करतो. *दिनांक: शुक्रवार 31 ऑक्टोबर 2020 वेळ: सायंकाळी 6:00 ते 9:00 वाजेपर्यंत खालील विषयावर आपणांस आपल्या माहीतीसाठी मार्गदर्शन केले जाईल. *विषय आणि वक्ता पुढील प्रमाणे* *१) ध्येय निश्चिती [Goal Setting]* वक्ते / मार्गदर्शक : रो. योगिता देशमुख *२)यशाची गूरूकिल्ली* वक्ते / मार्गदर्शक : रो. तुषार लाहोरकर

Project Details

Start Date 31-10-2020
End Date 31-10-2020
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 50
No of direct Beneficiaries 250
Partner Clubs रोटरी क्लब ऑफ लोणावळा रोटरी क्लब राजगुरुनगर
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy