Rotary 3131 - Project Details

05-12-2020 - 05-12-2020

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, *रोटरी क्लब तळेगाव दाभाडे, रोटरी क्लब राजगुरुनगर आणि रोटरी क्लब ऑफ लोणावळा आयोजित करीत आहे e-RYLA* RYLA म्हणजे Rotary Youth Leadership Awards ह्या कार्यक्रमात आपण हसत खेळत आपली नवनवीन कौशल्ये विकसित करतो. *दिनांक: शनिवार, 5 डिसेंबर 2020* वेळ: सायंकाळी 6:00 ते 9:00 वाजेपर्यंत खालील विषयावर आपणांस आपल्या माहीतीसाठी मार्गदर्शन केले जाईल. *विषय आणि वक्ता पुढील प्रमाणे* *१) संभाषण कौशल्य* रो. विजय कोल्हे *२) परीक्षेची भीती कशी घालवाल* तनुजा खेर मॅडम

Project Details

Start Date 05-12-2020
End Date 05-12-2020
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 50
No of direct Beneficiaries 250
Partner Clubs रोटरी क्लब राजगुरुनगर रोटरी क्लब ऑफ लोणावळा
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy