Rotary 3131 - Project Details

20-12-2020 - 20-12-2020

सस्नेह नमस्कार ! सन्माननीय श्री व सौ पवनानदी प्रेमी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित सांडपाणी विरहित व जलपर्णीमुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियानांतर्गत गेले ३ वर्षे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या माध्यमातून नदी स्वच्छतेचे हाती घेतलेले व्रत आपण जाणताच ! या हि वर्षांपासून नदी स्वच्छतेचे व्रत चौथ्या पर्वापासून सुरु करण्यात येणार असून दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी या चौथ्या पर्वाचा महाआरती द्वारे शुभारंभ होणार आहे तरी आपण सपत्नीक पारंपरिक पोशाखात महाआरतीचा मान घेण्यासाठी उपस्थित राहावे हि आग्रहाची विनंती ..!! पवनामाई महाआरती दिनांक :- २० डिसेंबर २०२० संध्याकाळी :- ६ वाजता स्थळ :- जाधव गणपती विसर्जन घाट रावेत जाधव घाट गुगल लोकेशन :- https://goo.gl/maps/NTU5hHuaXqNNe9Rq7 टीप :- प्रत्येक जोडीने येताना पारंपरिक सलवार कुर्ता व साडी या पोशाखात यावे हि विनंती, सोबत स्वतःचे आरती पात्र किंवा धुपारती व कापूर वडी घेऊन यावे हि विनंती आपलाच स्नेहांकित श्री. सचिन काळभोर अध्यक्ष श्री.सचिन खोले सेक्रेटरी टीम रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी

Project Details

Start Date 20-12-2020
End Date 20-12-2020
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 100
No of direct Beneficiaries 50
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy, Club Thrust Area, Disease prevention and treatment, Environment Protection, Maternal and child health, Peace and conflict prevention/resolution, Water and sanitation