Rotary 3131 - Project Details

30-04-2021 - 30-04-2021

🩺💉😷🥼🧦🩺 नमस्कार रोटरी मित्रांनो, इतर प्रकल्पांप्रमाणेच कोविड संदर्भात आपले काम पुढे चालूच आहे. यापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यतींचे अंत्यसंस्कार हे केवळ तळेगाव येथील गॅस शवदाहिनीमध्येच होत होते. मात्र. शहरांप्रमाणेच ग्रामीण भातातही मृत्यूंचे प्रमाण बांधल्याने तेथील शवदाहिनीवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे वडगाव शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यतींचे अंत्यसंस्कार हे वडगाव स्मशानभूमीतच करावे अशी सूचना आरोग्य खात्याने केली आहे. त्या अनुषंगाने वडगाव नगरपंचायतीच्या तर्फे आपल्याला ५० PPE किट्स बद्दल मागणी आली होती. रो. श्रीशैल मेंथे आणि रो. निलेश कुमार यांनी PPE किट्स दान केले आहेत. आज ह्या PPE किट्सच्या लोकार्पणाचा कार्यक्रम वडगाव नगरपरिषद येथे आज दुपारी १२:०० वाजता होणार आहे. विशेष आभार रो. श्रीशैल मेंथे आणि रो. निलेश कुमार प्रोजेक्ट चेअरमन 🩺💉😷🥼🧦🩺

Project Details

Start Date 30-04-2021
End Date 30-04-2021
Project Cost 20000
Rotary Volunteer Hours 20
No of direct Beneficiaries 100
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment