Rotary 3131 - Project Details

22-04-2021 - 22-04-2021

कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्वत्र हाहाकार माजला असून कायदा सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलीस दिवस रात्र मेहनत घेत आहेत,हिच बाब लक्षात घेऊन पोलीस बांधवांना कोरोना संसर्गापासून सुरक्षा मिळावी म्हणून रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वतीने फेस मास्कचे भिगवण पोलिस स्टेशनला वाटप करण्यात आले.

Project Details

Start Date 22-04-2021
End Date 22-04-2021
Project Cost 2500
Rotary Volunteer Hours 14
No of direct Beneficiaries 450
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others