Rotary 3131 - Project Details

04-05-2021 - 04-05-2021

राज्यामध्ये कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने ठिकठिकाणी कोवीड सेंटर उभे करुन रुग्णाना सेवा दिली जात आहे. या स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर मध्ये दिवसाला १५०च्या आसपास कोवीड रुग्णाची तपासणी केली जात आहे.त्यांच्या स्वॅब कलेक्सन करीता फ्रीज ची गरज लक्षात घेउन भिगवण आणि कात्रज पुणे येथील रोटरीच्या वतीने फ्रिज आणि टेबल फॅन भेट देण्यात आले आहेत.

Project Details

Start Date 04-05-2021
End Date 04-05-2021
Project Cost 17000
Rotary Volunteer Hours 25
No of direct Beneficiaries 9000
Partner Clubs Rotary Club of Pune Katraj
Non Rotary Partners
Project Category Others