Rotary 3131 - Project Details

11-08-2015 - 11-08-2015

आपटे मूक बधिर विद्यालयातील या महिन्यात ज्या मुलांचे वाढ़ दिवस होते त्यांना भेट वस्तु आणि सर्व मुलांना खाऊ देऊन साजरे करण्यात आले.त्यांच्या चेहर्या वरील आनंद नेहमीच आम्हां RCPS च्या rotarians आणि anns ना समाधान देऊन जातो.त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन आज प्रेसिडेंट गौरी ने आज त्यांच्या संचालाकान्ना दिले...

Project Details

Start Date 11-08-2015
End Date 11-08-2015
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 40
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others