Rotary 3131 - Project Details

23-09-2015 - 23-09-2015

हास्य कवी समेंलन व ग्रामीण साहित्यिक पुरस्कार प्रदान"कार्यक्रम शिक्रापुर येथे संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रो प्रशांत देशमुख DGE, District 3131होते.या वेळी स्वर्गीय संभाजीराव करंजे ग्रामीण साहित्यिक पुरस्कार मा.श्री.सुभाष खुटवड उपसंपादक,दै.सकाळ पुणे यांना प्रदान करण्यात आला.त्याचबरोबर इतर 11 कवींना सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दोन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.यावेळी नवीन रोटरी सद्स्यांचे स्वागत रो.प्रशांत देशमुख व सौ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमा साठी मा.माजी आमदार अशोक पवार,श्री सूर्यकांत पलांडे,आबासाहेब करंजे,सरपंच सौ अंजनाबाई भुजबळ व इतर रोटेरियन उपस्थित होते.कवी श्री भरत दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनास रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली.समारोप नंतर क्लबचे अध्यक्ष रो.रविंद्र भुजबळ यांनी उपस्थितांना जेवणाची मेजवानी दिली व कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

Project Details

Start Date 23-09-2015
End Date 23-09-2015
Project Cost 50000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 1500
Partner Clubs No
Non Rotary Partners
Project Category -