Rotary 3131 - Project Details

10-04-2016 - 10-04-2016

रोटरी चे ब्रीदवाक्य 'Service Above Self ' हे समोर ठेऊन ,Smart Village हा सामाजिक प्रकल्प आपण हाती घेत आहोत.या प्रकल्पांतर्गत विविध योजना आपण राबवणार आहोत.तर रविवार १० एप्रिल २०१६ ला ,मुळशी तालुक्यातील 'हुतले ' (गिरिवन जवळ )येथे medical camp आयोजित केला आहे.रोटेरियन या नात्याने या प्रकल्पाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.येऊ इच्छिणार्यांनी आपले वाहन घेऊन सकाळी ठीक ८.३० ला चांदणी चौकात यायचे आहे.प्रकल्पाची वेळ सकाळी १० ते ४ अशी आहे.दुपारी जेवणाची व्यवस्था क्लब ने केली आहे. क्लब चे Admin .Director डॉ .अरविंद सरसंबी ने वैद्यकीय पथकाच्या वाहतुकीची जबाबदारी घेतली आहे. आपल्या क्लब चे जेष्ट सदस्य रो.सुरेश नारके यांच्या मार्गदर्शनाखाली ,'smart village project 'अंतर्गत, आज रविवार दिनांक १० एप्रिल रोजी होतले गावातील जवळपास १५० लोकांची सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी आणि नेत्र तपासणी झाली.लोकांचा प्रतिसाद खूपच छान होता.या तपासणी साठी Admin director रो.डॉ .अरविंद याने D .Y Medical College ,पिंपरी येथील २३ डॉक्टर्स बोलाविले होते.या सर्व डॉक्टर्स नी अत्यंत उत्साहाने भाग घेतला आणि भविष्यात अशा प्रकल्पात मदतीची पूर्ण तयारी दर्शविली.या प्रकल्पाचे पूर्ण नियोजन डॉ .अरविंद याने केले.डॉक्टर्स लोकांसाठी सकाळचा नास्ता रो.नारके यांनी sponsor केला तर जेवण क्लब कडून देण्यात आले .या कार्यक्रमासाठी रो.उषाताई नरके , pp रो.अजय ,अनुजा शिर्के , रो.नितीन चावरे ,डॉ .मेधा सरसंबी ,रो.राजेश सावरगावकर ,सेक्रेटरी रो.शरद लागू आवर्जून उपस्थित होते.

Project Details

Start Date 10-04-2016
End Date 10-04-2016
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 150
Partner Clubs
Non Rotary Partners Padmashri Dr.D.Y.Patil Medical College Pimpri
Project Category Disease prevention and treatment, Maternal and child health