Rotary 3131 - Project Details

10-04-2016 - 10-04-2016

रोटरी क्लब शिक्रापुर,रोटरी क्लब हडपसर,स्पंदन मेडिकल असोसिएशन पुणे-नगर रोड,नोबल हॉस्पिटल पुणे,ग्रामीण रुग्णालय शिक्रापुर व मोहन ठुसे नेत्र रूग्णालय नारायणगांव या सर्वांच्या सहकार्याने जागतिक आरोग्य दिनानिमित्त "मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबीर"रविवार दि.10 एप्रिल 2016 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजित केले होते.या शिबिराचे उदघाटन रोटरीचे प्रांतपाल रो.सुबोध जोशी यांनी केले.या वेळी मा.काकासाहेब पलांडे,श्री.पांडुरंग राऊत ,सरपंच अंजनाबाई भुजबळ,डॉ.जगदाळे,रो.कुमार विधाते【AG】,रो.रविंद्र भुजबळ,रो.प्रमोद पालीवाल,रो.विशाल औटी,रो.वीरधवल करंजे,रो.डॉ.मच्छिंद्र गायकवाड,रो.संजीव मांढरे ,रो.लधाराम पटेल.रो.रामदास थिटे.रो.संजय देशमुख,रो.डॉ.राम पोटे,डॉ.शरद लांडगे.डॉ.राहुल सावंत,डॉ.काशिद ,डॉ.हेमंत वाघोलिकर व इतर रोटरी सदस्य उपस्थित होते.दरम्यान या शिबिरास मा.मंगलदास बांदल [सभापती जि.प.पुणे]यांनीही भेट देऊन रोटरीच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या शिबिरामध्ये रुग्णांची HB,Sugar,BP,ECG,PFT,Urine या तपासणी करण्यात आल्या व Cardiology,Medicine,Gynacology,Paediatrics,Orthopaedic,Urology,Surgery,Dental,&Opthalmologist या तज्ञां कडुन रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले.४२ रुग्णांची मोतीबींदु शस्त्रक्रियेसाठी तपासणी करुन २० रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या,८५ चष्मेवाटप केले.174 ECG,120 PFT ,45 Blood Bags रक्त दान केले गेले.या शिबिरात अनाथाश्रम,आश्रमशाळेतील 230 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.रुग्णांच्या पुढील उपचारासाठी नोबल हॉस्पिटलची सोय माफक दरात उपलब्ध करुण देण्यात आली.रोटरी क्लब शिक्रापुर तर्फे ग्रामीण रुग्णालयाला "Foetal Doppler "हे मशिन भेट देण्यात आले. या शिबीरात १०६० रुग्णांची तपासणी झाली.कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.मच्छिंद्र गायकवाड यां नी वत सुत्रसंचलन रो.संजीव मांढरे यांनी तर आभार या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.काशिद यांनी केले.

Project Details

Start Date 10-04-2016
End Date 10-04-2016
Project Cost 250000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 1300
Partner Clubs Rotary Club Of Pune Hadapsar,
Non Rotary Partners Rural hospital Shikrapur, Mohan Thuse Netra rugnalaya,PHC Talegaon Dhamdhere
Project Category Disease prevention and treatment