Rotary 3131 - Project Details

12-06-2016 - 12-06-2016

मागच्या रविवारी RCPS ने " मन तरंग " ह्या चर्चासत्राचे आयोजन आणि प्रायोजन केले होते.. My Mind Matters , Modern College आणि Institute Of Psychological Health, Thane यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सादर केला होता... हा खरं तर एक चित्रपट महोत्सव होता.भाषणातून जे साध्य करता येत नाही , ते चित्रपटाच्या माध्यमातून साध्य करण्यासाठी.... आणि त्या योगे मानसिक आणि भावनिक दृष्ट्या समाधानी राहण्याचा संदेश मुलांपर्यंत पोहीचावण्यासाठी... यामध्ये चर्चा सत्राचेही आयोजन केले होते. डॉ आनंद नाडकर्णी ( ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ ) , डॉ अरुणा कुलकर्णी (My Mind Matters च्या संस्थापक संचालिका)यांनी अतिशय सुंदर रीतीने आपल्या चर्चासत्रातून मुलांना प्रभावी मार्गदर्शन केले..

Project Details

Start Date 12-06-2016
End Date 12-06-2016
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 360
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution