Rotary 3131 - Project Details

18-01-2016 - 18-01-2016

CPS च्या सभासदान्ना सर्वच छोट्या मोठ्या गोष्टीं मध्ये अतिशय रस...त्यातील like minded सभासद एकत्र येउन " अध्यात्मिक जिध्न्यासा वर्ग" भरवतात..महिन्यातून एकदा भर णार्या या वर्गाला मोठ्या संख्येने उपस्थिति असते.. मग अंध श्रध्दा , भविष्य , मृत्यू,पुनर्जन्म आणि अश्या कित्येक विषयांवर चर्चा होते. आमचे चन्द्र शेखर यार्दी गुरूजी या विषयावर सखोल मंथन करतात आणि मग प्रश्नोत्ताराचा तास देखिल रंगतो.

Project Details

Start Date 18-01-2016
End Date 18-01-2016
Project Cost 0
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 35
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others