Rotary 3131 - Project Details

19-07-2016 - 19-07-2016

गुरुपौर्णिमेचे निमित्ताने क्लबने रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे रो.सतीश खाडे[Director Water Commitee, Rotary District 3131] यांचे Water Management या विषयावर चर्चासत्र आयोजीत केले होते.या चर्चासत्रासाठी रोटरीयन,ग्रामस्थ ,युवावर्ग,शेतकरी,महिला,शिक्षक आदि उपस्थित होते.पाणी वापर ,पाण्याची बचत,पाण्याची उपलब्धतेनुसार पिकांचे नियोजन,बंधारे,आदि विषयांवर सचीत्र ,सखोल मार्गदर्शन रो सतिश खाडे यांनी केले.त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही सेवानिवृत्त शिक्षक,कार्यरत असणारे यांचा सन्मान रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक रोटरी सदस्य,समाजसेवक शेतकरी,जलतज्ञ,युवावर्ग,शिक्षक सहपरिवार,उपस्थित होते.या वेळी क्लबचे रो.डॉ.मच्छिंद्र गायकवाड यानी रोटरी TEACH,LITERACY,या विषयावर उपस्थितांंना माहिती दिली.या वेळी रो.लधाराम,विरधवल,रविंद्र,व इतर रोटरी सभासद यांनी विशेष सहकार्य केले. या वेळी उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.

Project Details

Start Date 19-07-2016
End Date 19-07-2016
Project Cost 20000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 10000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area