Rotary 3131 - Project Details

23-11-2016 - 23-11-2016

"ज्ञानगंगा लायब्ररी प्रोजेक्ट" रोटरी क्लब राजगुरुनगर व कै.सीमा शांताराम जाधव ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आलेला हा प्रोजेक्ट आमच्या क्लब मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बुरुंजवाडी,ता.शिरुर या शाळेला देण्यात आला.एक कपाट व १७५वाचनीय पुस्तके असे या प्रोजेक्टचे स्वरूप आहे.या वेली रो.लधाराम पटेल,रो.वीरधवल,डॉ.मच्छिंद्र गायकवाड,डॉ.अविनाश रुके,खजीनदार रो.प्रितम शिर्के व इतर नागरीक उपस्थित होते.

Project Details

Start Date 23-11-2016
End Date 23-11-2016
Project Cost 2000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 200
Partner Clubs RC Rajgurunagar
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy