Rotary 3131 - Project Details

14-01-2017 - 14-01-2017

मकर संक्रांतच्या पूर्वसंधेला समाजात एकमेकांप्रती आदर,आपुलकी,स्नेहभाव वृद्धिंगत होऊन त्यामध्ये तिळगुळ प्रमाणे गोडवा निर्माण व्हावा या उद्देशाने क्लब तर्फे शिक्रापुर येथील तळेगाव रोडवर "तिळगुळ वाटप" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.क्लबचे अनेक सभासद या वेळी उपस्थित राहुन सर्व वयोगटातील मुले,महिला,ग्रामस्थ यांना तिळगुळ वाटप केले.अनेकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.

Project Details

Start Date 14-01-2017
End Date 14-01-2017
Project Cost 500
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 1000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution