Rotary 3131 - Project Details

15-08-2017 - 15-08-2017

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि शनिवारवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी उत्कर्ष विद्यालय मध्ये 70 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे रो.मंजू फडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रो. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. सर्व रोटेरीयन चे स्वागत हिलसाईड च्या अध्यक्षा रो. शारदा चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी पालक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. (15/08/2017)

Project Details

Start Date 15-08-2017
End Date 15-08-2017
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 15
No of direct Beneficiaries 2000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others